नगर सचिव विभाग

नगर सचिव विभाग

  1. मा. महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक घेणे तसेच स्थायी समिती सभा व इतर समित्यांच्या निवडणूका घेऊन समित्या स्थापन करणे व सभापती पदाची निवडणुक घेणे"
  2. मा. सर्वसाधारण सभा व मा. स्थायी समिती सभा तसेच विशेष समित्यांच्या सभांचे नियमानुसार आयोजन करणे..
  3. मा. सर्वसाधारण सभा व मा.स्थायी समिती सभांचे इतिवृत्तांत गोषवारे विषयपत्रिका व ठराव सुस्थितित जतन करुन ठेवणे.
  4. विभागात प्राप्त पत्रव्यवहारावर कार्यवाही करणे.

अधिकारी

नाव पदनाम संपर्क क्रमांक ईमेल पत्ता
श्री राजेश घरत उपसचिव 8888864284
श्री प्रकाश जाधव वरिष्ठ लिपिक 9890220645
Skip to content