विशेष नियोजन प्राधिकरण विभाग

विशेष नियोजन प्राधिकरण

विभागाची थोडक्यात माहिती :-

महानगरपालिकेच्या हद्दीतील परंतु महापालिकेत समाविष्ट नसलेल्या 21 अनधिकृत बांधकामावर नियंत्रण करुन आवश्यकतेनुसार तोडक कारवाई करणे, व एम.आर.टी.पी. कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करणे.

  1. नागरिकांच्या अनधिकृत बांधकाम तक्रारींचे कागदोपत्री उत्तरे देणे व अनधिकृत बांधकामांना कागदपत्रे सादर करणेबाबत पेपर नोटीस काढणे.
  2. कागदपत्रांची पडताळणी करुन अनधिकृत बांधकामांना परवानगी घेतली आहे किंवा कसे, याबाबत मा.उपसंचालक, नगररचना विभाग यांचेकडे विचारणा करणे.
  3. अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करुन अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवणे, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकांवर व जमिनमालकावर M.R.T.P कायद्याअन्वये कारवाई करुन गुन्हा दाखल करणे.
  4. माहिती अधिकार च्या प्रश्नांना उत्तरे देणे

पदानुक्रम

अधिकारी

नाव पदनाम संपर्क क्रमांक ईमेल पत्ता
श्री. दीपक सावंत उपायुक्त specialplanningauthority.vvcmc@gmail.com
कु. संगिता घाडीगावकर सहाय्यक आयुक्त 8888864293 specialplanningauthority.vvcmc@gmail.com
श्री. हिमांशू राऊत कनिष्ठ अभियंता 7776063555 specialplanningauthority.vvcmc@gmail.com
श्री. हेमंत मेहेर लिपिक 7875297010 specialplanningauthority.vvcmc@gmail.com
Skip to content