पाणी पुरवठा विभाग

पाणी पुरवठा विभाग आणि मलनि:स्सारण

विभागाचे ध्येय व धोरण :वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील 9 प्रशासकीय प्रभाग (प्रभाग ए), (प्रभाग बी) (प्रभाग सी), (प्रभाग डी), (प्रभाग ई), (प्रभाग एफ), (प्रभाग जी), (प्रभाग एच), (प्रभाग आय), व उप-अभियंता, सहा-अभियंता अतंर्गत जलकुंभ्, पाणीपुरवठा उपांगे, जलशुध्दीकरण केंद्र, सार्व विहिरी, बोअरवेल, रस्ते, इमारती शाळा, क्रिंडागणे, उद्याने व स्मशानभूमी सुस्थितीत ठेवणेसाठी आवश्यक त्या उपाय योजना करणे व त्यानुसार कामाची आखणी करणे अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद करणे.

कामाचे विस्तुत स्वरुप :(अ) शहर अभियंता (वसई विरार शहर महानगरपालिका) विभाग यांचे अधिनस्त असलेले पाणीपुरवठा, मलनि: र्सारण व बांधकाम विभाग तसेच प्रभाग समिती 9 प्रशासकीय प्रभाग (ए ते आय) व उप. अभियंता, सहा. अभियंता संबंधित प्रकल्पाच्या कामांची आखणी व नियोजन करण्याच्या अनुषंगाने समंत्रक तसेच उप-अभियंता, सहा.अभियंता (ए ते आय) व उप-अभियंता, सहा. अभियंता यांचेशी समन्वय करुन प्रकल्प अहवाल तयार करणेबाबत मार्गदर्शन करणे, अधिनस्त उप-अभियंता, सहा.अभियंता यांचे विभागात महापालिका निधी/शासन निधी अंतर्गत सुरु असलेल्या विकास कामात तांत्रिक मार्गदर्शन करणे, विकास कामाचे नियोजन व व्यवस्थापन योग्य रितीने होणेसाठी संबधितासह पाहणी करुन आवश्यक तो निर्णयास्तव सादर करणे. अडचणी सोडवणे, व त्याअनुषंगाने आढावा बैठक घेवून मार्गदर्शन करणे व कामे विहित मुदतीत पुर्ण होणेसाठी पाठपुरवठा करणे, कामांची गुणवत्ता व कार्यपध्दतीच्या अनुषंगाने परिपत्रके निर्गमीत करणे, उप-अभियंता व सहा.अभियंता यांचे कडून रु.25.00 लक्ष वरील प्राप्त होणा-या भांडवली व महसुली प्रस्तावाची तांत्रिक छाननी करुन मंजूरी देणे प्रशासकीय मंजूरीसाठी सक्षम प्राधिकरणाकडे सादर करणे व पुढील निविदा कार्यवाही करणे.

पदानुक्रम

अधिकारी

नाव पदनाम मोबाईल नंबर ईमेल पत्ता
श्री. सुरेंद्र ठाकरे प्र .कार्यकारी अभियंता 9167259861 cevvcmc@gmail.com
श्री प्रदीप आवडेकर I/C superintendent 9765870444 cevvcmc@gmail.com
श्री. अमित राऊत कनिष्ठ अभियंता 8149909555 cevvcmc@gmail.com
श्री. ऋषिकेश वर्तक कनिष्ठ अभियंता 9822420945 cevvcmc@gmail.com
श्री. सौरभ वर्तक कनिष्ठ अभियंता 9987592408 cevvcmc@gmail.com
श्री. संतोष संखे कनिष्ठ अभियंता 7709696824 cevvcmc@gmail.com
श्री. अरुण सिंग कनिष्ठ अभियंता 9168090222 cevvcmc@gmail.com
श्री. जफर सय्यद कनिष्ठ अभियंता 9960954117 cevvcmc@gmail.com
श्रीम. अश्विनी दुपारे कनिष्ठ अभियंता 9324123733 cevvcmc@gmail.com
श्री. गौरव परिहार कनिष्ठ अभियंता 7276338673 cevvcmc@gmail.com
श्री. रोषन भगत कनिष्ठ अभियंता 8554883616 cevvcmc@gmail.com
श्री. मनिष पाटील कनिष्ठ अभियंता 7776842633 cevvcmc@gmail.com
श्री. प्रथमेश संखे कनिष्ठ अभियंता 8983544480 cevvcmc@gmail.com
श्री. महेश शिरीषकर कनिष्ठ अभियंता 9096636968 cevvcmc@gmail.com
श्री. कल्पेश दुडका कनिष्ठ अभियंता 8149683647 cevvcmc@gmail.com
श्री. विजय सोनावणे कनिष्ठ अभियंता 9890744119 cevvcmc@gmail.com
श्री. रोनक सरमलकर कनिष्ठ अभियंता 7021888249 cevvcmc@gmail.com
श्री. प्रतिक पाटील आरेखक 8554948023 cevvcmc@gmail.com
श्री. गौरव राणे पाणी पुरवठा कर्मचारी 7021628368 cevvcmc@gmail.com
रतिश गुंडेय लिपिक 9767191475 cevvcmc@gmail.com
श्री. महेश भोईर सुपरवाइजर 7972338378 cevvcmc@gmail.com
श्रीम. योगीता उबाळे पाणी पुरवठा कर्मचारी 7276825802 cevvcmc@gmail.com
श्रीम. प्रचीती गुरव पाणी पुरवठा कर्मचारी 9987075828 cevvcmc@gmail.com
श्रीम. प्राजक्ता राऊळ पाणी पुरवठा कर्मचारी 9860550879 cevvcmc@gmail.com
श्रीम. अंकिता राऊत लिपिक 9260351677 cevvcmc@gmail.com
श्री. अश्विन जाधव पाणी पुरवठा कर्मचारी 7620170088 cevvcmc@gmail.com
श्री. नवनाथ घारे पाणी पुरवठा कर्मचारी 7350619464 cevvcmc@gmail.com
श्री. महेश पाटील पाणी पुरवठा कर्मचारी 9673347375 cevvcmc@gmail.com
Skip to content