घन कचरा व्यवस्थापन
विभाग माहिती:-
1.वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे, शहरातील गटार सफाई, नाले सफाई व शहरातील रस्ते साफ करणे व मनपा हद्दीतील नागरीकांना होणाऱ्या साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवणे.
2.शहरातील कचरा संकलन करुन क्षेपणभुमीवर वाहतुक करणे, गटार/नाले सफाई करणे, रस्ते सफाई करणे, एकात्कि डास नियंत्रण व निर्मुलन करणे, क्लिन अप मार्शल, सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे, केंद्र सरकारचे स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण.