अतिरिक्त आयुक्त (दक्षिण)
अतिरिक्त आयुक्त विभाग:-
अतिरिक्त आयुक्त विभाग हा प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवून, ध्येय – धोरणांची प्रभावी रितीने अंमलबजावणी सुनिश्चित करतो आणि महानगरपालिकेच्या विविध विभागांशी समन्वय राखून महापालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची भूमिका बजावतो. याव्दारे महानगरपालिकेची कार्यक्षमता व लोकाभिमुखता यामध्ये भर घालण्याचे काम केले जाते.
सद्य स्थितीत वसई विरार शहर महानगरपालिके मध्ये २ अतिरिक्त आयुक्त कार्यरत आहेत .
अतिरिक्त आयुक्त मा. श्री. संजय हेरवाडे ,अतिरिक्त आयुक्त मा. श्री. रमेश मनाळे
आकृतीबंध
अधिकारी
NAME | DESIGNATION | MOBILE NO | EMAIL ID |
---|---|---|---|
श्री. संजय हिराप्पा हेरवाडे | अतिरिक्त आयुक्त (दक्षिण) | 0250 – 6814000 | addcommr.vvmc@gov.in |
श्री .रमेश मुरारी मनाळे | अतिरिक्त आयुक्त (दक्षिण) | 8275454582 | addcomm2@gmail.com |