जाहिरात विभाग

विभागाचे ध्येय व धोरणवसई विरार शहर महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 244, 245, व 456 अन्वये मुंबई प्रांतिक महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 नुसार महानगरपालिका क्षेत्रातील आकाशचिन्ह व दृश्य भागातील जाहिराती यांचे नियंत्रण तसेच त्यांनी जाहिरात परवाना फी लावणे यांचे अधिकार प्राप्त आहेत.

आकृतीबंध

अधिकारी

नाव पदनाम संपर्क क्रमांक ईमेल
श्री अजित मुठे उपायुक्त 9420610003
श्री महेश पाटील अधीक्षक 9930173749
श्री विजय किणी वरिष्ठ लिपिक 9822532521
श्रीमती दिपाली ठाकूर वरिष्ठ लिपिक 7875392999
श्री दशरथ वागेल लिपिक 8421657658
X