संपर्क

वसई-विरार शहर महानगरपालिका(मुख्य कार्यालय)
विराट नगर, म्हाडा कॉलनी जवळ विरार पश्चिम
पिन: 401303
संपर्क क्रमांक
मुख्य कार्यालय: - 0250-6630000
आपत्ती व्यवस्थापन:- 0250-2334546 / 0250-2334547
7058911125 / 7058991430 / 8446427643

अतिरिक्त महापालिका आयुक्त

Edit
अनु क्रफोटोपरिमंडळ अधिकारी
1नावरमेश मुरारी मनाळे
पदनामअतिरिक्त महापालिका आयुक्त
संपर्क क्र.8275454582
ई-मेल आयडीaddcomm2@gmail.com
कार्यक्षेत्रवसई-विरार शहर महानगरपालिका
मुख्य कार्यालय, विरार (पश्चिम)
कर्तव्यप्रशासकीय नियंत्रण, उत्तर विभाग, प्रभाग समिती (A,B,C,E,F)
2नावसंजय हिराप्पा हेरवाडे
पदनामअतिरिक्त महापालिका आयुक्त
संपर्क क्र.0250 - 6814000
ई-मेल आयडीaddcommr.vvmc@gov.in
कार्यक्षेत्रवसई-विरार शहर महानगरपालिका
कर्तव्यप्रशासकीय नियंत्रण, उत्तर विभाग, प्रभाग समिती (A,B,C,E,F

उपायुक्त

Edit
अनु क्रफोटोपरिमंडळ अधिकारी
1नावश्री. नानासाहेब कामठे
पदनामउपायुक्त
संपर्क क्र.9960742222
ई-मेल आयडीvvcmcdmc@gmail.com
कार्यक्षेत्रवसई विरार शहर महानगरपालिका विरार पश्चिम
कर्तव्य1. मालमत्ताव्यवस्थापनविभाग
2. वाहन व परिवहन विभाग
3. घनकचरा व्यवस्थापन विभाग
4. विधी विभाग
5. निवडणूक विभाग
6. भुसंपादन व व्यवस्थापनविभाग
7. परिमंडळ-1
उपायुक्त तथा नियंत्राण
अधिकारी, सी, चंदनसार
वरील सर्व विभाग संबधित कार्यालयीन कामकाज याव र नियंत्रण ठेवणे तसेच इतर अनुषांगीक कामेकरणे
2PHOTOनावसमीर भुमकर
पदनामउपायुक्त
संपर्क क्र.8380084134
ई-मेल आयडीit.vvmc@gov.in
कार्यक्षेत्रवसई-विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, विरार (पश्चिम)
कर्तव्यपरिमंडळ ४
1. परिमंडळ प्रभाग समिती जी, एच
2.आयटी विभाग
3.वैद्यकीय आरोग्य विभाग
4.एलबीटी विभाग
5. व्यवसाय परवाना
6.एन.सी.ए.पी. विभाग
7.जन्म-मृत्यू विभाग
8.विवाह विभाग
9.जाहिरात कर विभाग
10.वृक्ष लागवड विभाग
11. उद्यान विभाग
12.महिला व बाल कल्याण विभाग
13.पर्यावरण विभाग
14.पंथळ आणि कांदळवन
3नावश्री . अजित सुरेश मुठे
पदनामउपायुक्त
संपर्क क्र.9420610003
ई-मेल आयडीjahiratvibhag.vvmc@gmail.com
कार्यक्षेत्रवसई-विरार शहर महानगरपालिका
मुख्य कार्यालय, विरार (पश्चिम)
कर्तव्यउपयुक्त परिमंडळ -६
1. प्रभाग समिती "एच",नवघर-माणिकपूर
2.जाहिरात कर
3.पर्यावरण व प्रदूषण
4.पाणथळ व कांदळवन संवर्धन
5.प्रधानमंत्री आवास योजना
6.झोपडपट्टी व पुनर्वसन
वरील सर्व विभागांशी संबंधित कार्यालयीन कामकाज यावर नियंत्रण ठेवणे तसेच इतर अनुषंगिक कामे करणे .
4नाव
अर्चना आनंद दिवे
पदनामउपायुक्त
संपर्क क्र.8689897689
ई-मेल आयडीvvcmcdmcsn@gmail.com
कार्यक्षेत्रवसई-विरार शहर महानगरपालिका
मुख्य कार्यालय, विरार (पश्चिम)
कर्तव्यi. प्रभाग समिती "ए" बोळींज
ii. प्रभाग समिती "आय" वसई
2. भांडार
3. दिशा कमिटी
4. दक्षता व सुरक्षा
५. उपायुक्त (नियोजन) म्हणुन खालील कामकाज.
i. Appellate Authority Under Right to Information.
ii. विधी विभाग नियंत्रक
iii. Pending Premium Charges Labour Cess Charges यांचे वसूली मोहिम प्रमूख.
iv. Premium charges, development Charges Labour Cess Charges Hot जे हप्ते (Installments) करुन दिले आहेत त्यावर due dates ला रक्कम VVCMC ला जमा होते किंवा नाही यावर निरीक्षण नियंत्रण तसेच त्याबाबतचे documentation maintain करणे. तसेच
maintain करणे
v. महारेरासाठी Feb २३ पासून Online पध्दतीने CC व RDP चे Copies designated mail चे माध्यमातून पाठविणे.
6. खालील पदाधिकारी / अधिकारी / कार्यालय यांचेकडील संदर्भाचा आढावा, सनियंत्रण व समन्वय
i. मा.लोक आयुक्त व मा.उप-लोक आयुक्त यांचेकडील प्रकरणे,
II. मा. अध्यक्ष, विधानसभा मा. सभापती, विधानपरिषद
III. मा. मुख्यमंत्री, मा.उप-मुख्यमंत्री, मा. विरोधी पक्षनेते
IV. मा. मंत्री महोदय, महोदय, मा. राज्यमंत्री महोदय मा. खासदार, मा. आमदार (विधानसभा व विधानपरिषद सदस्य)
v. मंत्रालयीन पत्रव्यवहार
VI. मा.विभागीय आयुक्त कोकण विभाग
VII. मा. जिल्हाधिकारी, पालघर
VIII. सेवा हमी कायदा (RTS) अंमलबजावणी बाबत समन्वय
IX. महानगरपालिका पदाधिकारी
X. सामाजिक न्याय
XI. आपले सरकार पोर्टल
XII. पी.एम.पोर्टल
XIII. सी.एम.ओ.पोर्टल
XIV. माहिती अधिकार अधिनियम २००५ प्राप्त अर्ज, प्रथम अपिल सुनावणी, व व्दितीय अपिल सुनावणी संबंधित कार्यवाही.
5नावश्री.सुभाष जाधव
पदनामउपायुक्त
संपर्क क्र.8828101730
ई-मेल आयडी vasaivirarcorporation@yahoo.com

कार्यक्षेत्रवसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, विरार (प.)
कर्तव्य1. प्रभाग समिती – डी, आचोळे
2. प्रभाग समिती- एफ, धानिव/पेल्हार
3. जनगणना
4. शिक्षण
5. कामगार कल्याण
6. पशुसंवर्धन, कोंडवाडे व कत्तलखाना
6. पशुसंवर्धन, कोंडवाडे व कत्तलखाना
7.DAY-NULM
8. दिव्यांग कल्याण
9. माहिती व जनसंपर्क
10. अभिलेख
11. श्वानगृह व संबंधित कामकाज
6नावश्री सदानंद पुरव
पदनामउपायुक्त
संपर्क क्र.9819197999
ई-मेल आयडीsadanandpurav@gmail.com
कार्यक्षेत्रवसई-विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, विरार (पश्चिम)
कर्तव्य1.उपायुक्त परिमंडळ-2
i. प्रभाग समिती “बी” विरार पुर्व
ii. प्रभाग समिती “ई” नालासोपारा
2. आस्थापना विभाग
3. सामान्य प्रशासन विभाग
4. अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन
5. क्रीडा व सांस्कृतीक
6.वाचनालय
वरील सर्व विभाग संबंधित कार्यालयीन कामकाज यावर नियंत्रण ठेवणे तसेच इतर अनुषंगिक कामे करणे.
7नावश्री. दीपक सावंत
पदनामउपायुक्त
संपर्क क्र.9867251414
ई-मेल आयडीatikramandmc@gmail.com
कार्यक्षेत्रवसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, विरार (प.)
कर्तव्य1. अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन व निष्कासन कामकाज, फेरीवाला धोरण अंमलबजावणी तथा नियंत्रण अधिकारी
2. विशेष नियोजन प्राधिकरण (SPA)
3. धोकादायक इमारत तपासणी व कार्यवाही व आपत्ती व्यवस्थापन
4. दरड प्रवण क्षेत्र तपासणी व कार्यवाही
5. प्रभागातील नालेसफाईवर पर्यवेक्षण तसेच पावसाळापूर्व कामावरील पर्यवेक्षण.

सहाय्यक आयुक्त

Edit
अनु क्रफोटोपरिमंडळ अधिकारी
1नावसोनल शिवाजी काळे
पदनामसहायक आयुक्त प्रभाग समिती अ
संपर्क क्र.7769049009
ई-मेल आयडीamca.vvcmc@gov.in
कार्यक्षेत्रप्रभाग समिती अ, बोळींज
कर्तव्य
2नावश्री. शशिकांत बबन पाटील
पदनामसहाय्यक आयुक्त
संपर्क क्र.9833123349
ई-मेल आयडीShashikantp2011@gmail.com
कार्यक्षेत्रप्रभाग समिती "बी" विरार पूर्व
कर्तव्यमहाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९
3नावश्री.व्हिक्टर अंतोन डिसोजा
पदनामसहाय्यक आयुक्त
संपर्क क्र.9923901218
ई-मेल आयडीamcc.vvmc@gov.in / victordsouza222@gmail.com
कार्यक्षेत्रप्रभाग समिती सी चंदनसार,विरार पू .
कर्तव्यप्रभाग समिती सी चंदनसार मधील संपूर्ण विभाग,कार्यालये,तसेच कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये अधीन राहून प्रभाग समिती सी चे कामकाज पार पाढणे.
4नावश्री. मोहन तुकाराम संखे
पदनामसहाय्यक आयुक्त
संपर्क क्र.7774077300
ई-मेल आयडीmohansankhe31@gmail.com
कार्यक्षेत्रवसई-विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, विरार (पश्चिम)
कर्तव्यपरिमंडळ 1
1) प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकाम निष्कासित करणे.
2) प्रभागात नागरिकांना सोयी सुविधा पुरविणे.
3) लोकांच्या तक्रारींचे निवारण करणे.
4) सार्व. आरोग्यबाबत दैनंदिन प्रभागात साफसफाई व देखरेख ठेवणे.
5) सार्व. बांधकामावर लोकांच्या मागणीनुसार नवीन कामे प्रस्थावित केल्यानुसार वरिष्ठांकडे प्रस्थावित करणे.
6) मुख्यालयातून आलेल्या परिपत्रकानुसार कामकाज करणे
7) वरिष्ठानी दिलेल्या सुचानांचे पालन करणे
8) राज्य सरकार व केंद्र सरकार ह्यांच्या आलेल्या योजनांची अंमलबजावणी करणे
9) कार्यालयात कनिष्ठांकडून वेळेत कार्यालयीन कामकाज करून घेणे
5नावअश्विनी मोरे
पदनामसहायक आयुक्त, प्रभाग समिती ई ( नालासोपारा पश्चिम )
संपर्क क्र.9579093723
ई-मेल आयडीewardvvcmc@gmail.com
कार्यक्षेत्रनालासोपारा - पश्चिम प्रभाग समिती कार्यक्षेत्र
कर्तव्य1)महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार प्रभाग कार्यक्षेत्रातील सर्व प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवणे प्रभाग कार्यालय कार्यक्षेत्रामध्ये होणारी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे कायदेशीर कार्यवाही करणे.
2) महाराष्ट्र विवाह मंडळाच्या विनिमय विवाह नोंदणी अधिनियम १९१० (१९९०/२०) विवाह नोंदणी करणे , विवाह नोंदणीचा दाखल देणे.
3) मनपा ठराव नुसार मैदाने , मनपा शाळा , हॉल/वर्ग , मंडप स्टेज यांची परवानगी देऊन मनपा ठराव नुसार फी वसूल करणे.
4) महाराष्ट्र मनगरपालिका अधिनियम प्रकरण ८ मधील कलम-१२९ नुसार मालमत्ता कर वसुली , मालमत्ता हस्तांतरण करून नियमनुसार हस्तांतरण करून हस्तांतरण फी वसूल करणे , किरकोळ नावात दुरुस्ती.
5) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-१९ नुसार प्रभाग समिती सभा आयोजित करणे , इतिवृत्तांची नोंद ठेवणे पारित केलेले ठराव मा. आयुक्त सो., ह्यांच्या कार्यालयात पाठवणे.
6)महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम - २३१ नुसार अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करणे, कच्ची-पक्की अतिक्रमणे निष्कासित करणे.
7)महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रूपणास प्रतिबंध करणेकरिता अधिनियम १९९५ (३)नुसार-अनधिकृत लावण्यात आलेले बोर्ड बॅनर हटविणे व त्यांच्या विरद्ध गुन्हे दाखल करणे.
8) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलाम-२६० नुसार - नियमांच्या किंवा उपविधीच्या विरुद्ध सुरु केलेल्या बांधकामाच्या किंवा कामाच्या बाबतीत करावयाची कार्यवाही.
9) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-२६४ नुसार मोडकळीस आलेली किंवा पडण्याच्या संभव असलेली बांधकामे इ. काढून टाकणे

10)महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम - २६७ नुसार - बेकायदेषीररित्या काम करवून घेणाऱ्या व्यक्तीस काढून टाकण्याविषयी निर्देश देण्याचे अधिकार .
6PHOTOनावश्री मनोज वसंत वनमाळी
पदनामसहायक आयुक्त प्रभाग समित एफ
संपर्क क्र.8530702745
ई-मेल आयडीpelharfvvcmc@gmail.com

कार्यक्षेत्रप्रभाग समिती एफ, धानीव/पेल्हार
कर्तव्यप्रभाग एफ नवघर धानिव/पेल्हार परिसरातील सर्व कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे आणि वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना नागरी सुविधा पुरविणे
7PHOTOनावनीता कोरे
पदनामसहाय्यक आयुक्त प्रभाग समिती जी
संपर्क क्र.9860215337
ई-मेल आयडीprabhagsamitihwaliv@gmail.com

कार्यक्षेत्रप्रभाग समिती जी, वालीव
कर्तव्यप्रभाग एच नवघर माणिकपूर परिसरातील सर्व कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे आणि वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना नागरी सुविधा पुरविणे
8PHOTOनावश्री मनोज वसंत वनमाळी
पदनामसहाय्यक आयुक्त प्रभाग समिती एच
संपर्क क्र.8530702745
ई-मेल आयडीprabhagsamitih@gmail.com

कार्यक्षेत्रप्रबळ समिती ह.नवघर माणिकपूर
कर्तव्यप्रभाग एच नवघर माणिकपूर परिसरातील सर्व कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे आणि वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना नागरी सुविधा पुरविणे
9PHOTOनावAlka Khaire
पदनामसहाय्यक आयुक्त
संपर्क क्र.9421431409
ई-मेल आयडीprabhagsamitie@gmail.com
कार्यक्षेत्रवसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग १
कर्तव्य
Skip to content