निवडणूक विभाग

निवडणूक विभाग

निवडणूक विभाग हा मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे आदेशानुसार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक व पोट निवडणूका घेण्याची जबाबदारी स्विकारतो. यामध्ये महापालिकेची प्रभाग रचना करणे, मतदान केंद्रे निश्चित करणे, मतदान घेणे व मतमोजणी करून निकाल जाहीर करणे ही प्रामुख्याने कामे करतो.

पदानुक्रम

अधिकारी

नाव पदनाम मोबाईल नंबर ईमेल पत्ता
श्री दीपक झिंजाड उपायुक्त 0250-663000 Vvcmcelection2020@gmail.com
श्री विश्वनाथ तळेकर सहाय्यक आयुक्त 0250-663000 Vvcmcelection2020@gmail.com
श्री.सुभाष जाधव वरिष्ठ लिपिक 0250-663000 Vvcmcelection2020@gmail.com
श्री किरण जाधव लिपिक 0250-663000 Vvcmcelection2020@gmail.com
श्री.सुशांत किसन बगाडे लिपिक 0250-663000 Vvcmcelection2020@gmail.com
श्री.रोहित जाधव लिपिक 0250-663000 Vvcmcelection2020@gmail.com
Skip to content