बांधकाम विभाग

बांधकाम विभाग

विभागाची थोडक्यात माहिती :-

  1. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत सार्वजनिक रस्ते, गटारे, शौचालये, सामुदायिक केंद्र, बहुउद्देशीय इमारती, स्मशानभूमी, क्रीडा संकुल, जलतरण तलाव इ. बांधकाम.
  2. वरील कामांसाठी बांधकाम विभागामार्फत ऑनलाइन ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येते.
  3. दलित वस्ती व आमदार निधी अंतर्गत विविध विकासकामे करणे.
विभागीय कार्ये:-
  1. सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व कामांचे व्यवस्थापन करणे आणि सर्व उप/सहाय्यक अभियंत्यांच्या संपर्कात राहून कामाचे नियोजन करणे.
  2. महाराष्ट्र शासनाच्या विकास आराखड्यातील आरक्षित जागां बाबत बांधकाम विषयक बाबींची अंमलबजावणी करणे व त्यावर वेळोवेळी मिळालेल्या सूचना व निर्णयांच्या अधीन राहून कार्यवाही करणे.
  3. दलित वस्ती व आमदार निधी अंतर्गत कामांची निविदा प्रक्रिया करून विकास कामे करणे.
  4. वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विविध विकासकामे जसे सार्वजनिक रस्ते, गटारे, स्वच्छतागृहे, कम्युनिटी हॉल, बहुउद्देशीय इमारती, स्मशानभूमी, क्रीडा संकुल, जलतरण तलाव इत्यादी बांधकाम विषयक प्रभाग समित्यांकडून सादर होणाऱ्या प्रस्तावांवर कार्यवाही करणे.
  5. शहरातील नागरिकांच्या मूलभूत पायाभूत समस्या सोडवणे.

पदानुक्रम

अधिकारी

नाव पदनाम मोबाईल नंबर ईमेल पत्ता
श्री. प्रदीप पाचंगे शहर अभियंता 888886428
श्री. प्रकाश साटम कार्यकारी अभियंता 888886487
श्री. संजय कुलकर्णी कार्यकारी अभियंता 9420788416
श्री. निलेश म्हात्रे प्र.सहाय्यक आयुक्त 8983544480
श्री. प्रथमेश संखे अभियंता 8983544480
श्री. संजय पाटील अधिक्षक 9890175405
श्री. अनिकेत सुर्वे कनिष्ठ अभियंता 9004608797
श्री. हर्ष शेवाळे कनिष्ठ अभियंता 9284547259
श्री. भावेश पाटील कनिष्ठ अभियंता 7208702393
श्री. रोनक सरमरकर कनिष्ठ अभियंता 7021888249
श्री. शलाका पवार कनिष्ठ अभियंता 8805654344
सौ. स्मिता पिंपळे कनिष्ठ अभियंता 9711371762
श्री. वेदांत जाधव कनिष्ठ अभियंता 9823775691
श्री. ऋषी चौबे कनिष्ठ अभियंता 7875396688
Skip to content