विशेष नियोजन प्राधिकरण

विभागाची थोडक्यात माहिती :-

महानगरपालिकेच्या हद्दीतील परंतु महापालिकेत समाविष्ट नसलेल्या 21 अनधिकृत बांधकामावर नियंत्रण करुन आवश्यकतेनुसार तोडक कारवाई करणे, व एम.आर.टी.पी. कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करणे.

  1. नागरिकांच्या अनधिकृत बांधकाम तक्रारींचे कागदोपत्री उत्तरे देणे व अनधिकृत बांधकामांना कागदपत्रे सादर करणेबाबत पेपर नोटीस काढणे.
  2. कागदपत्रांची पडताळणी करुन अनधिकृत बांधकामांना परवानगी घेतली आहे किंवा कसे, याबाबत मा.उपसंचालक, नगररचना विभाग यांचेकडे विचारणा करणे.
  3. अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करुन अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवणे, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकांवर व जमिनमालकावर M.R.T.P कायद्याअन्वये कारवाई करुन गुन्हा दाखल करणे.
  4. माहिती अधिकार च्या प्रश्नांना उत्तरे देणे

आकृतीबंध

अधिकारी

नाव पदनाम ई - मेल आयडी संपर्क क्र
श्री. दीपक सावंत उपायुक्त specialplanningauthority.vvcmc@gmail.com 9867251414
सौ.संगिता घाडीगावकर सहाय्यक आयुक्त specialplanningauthority.vvcmc@gmail.com 8888864293
श्री.हिमांशू राऊत कनिष्ठ अभियंता specialplanningauthority.vvcmc@gmail.com 7776063555
श्री.हेमंत मेहेर लिपिक specialplanningauthority.vvcmc@gmail.com 7875297010
X