भांडार विभाग कामाचे स्वरुप
मुख्यालय व 9 प्रभाग समिती, मुख्यालय सलग्न असलेल्या (म.बा.क. बांधकाम, अग्निशमन वैगरे) इ. विभागांना आवश्यक व मागणी प्रमाणे स्टेशनरी छपाई, स्टेशनरी साहित्य कार्यालयीन फर्निचर पुरवठा करणे तसेच मनपाचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणे.