पाणी पुरवठा विभाग
विभागाचे ध्येय व धोरण :वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील 9 प्रशासकीय प्रभाग (प्रभाग ए), (प्रभाग बी) (प्रभाग सी), (प्रभाग डी), (प्रभाग ई), (प्रभाग एफ), (प्रभाग जी), (प्रभाग एच), (प्रभाग आय), व उप-अभियंता, सहा-अभियंता अतंर्गत जलकुंभ्, पाणीपुरवठा उपांगे, जलशुध्दीकरण केंद्र, सार्व विहिरी, बोअरवेल, रस्ते, इमारती शाळा, क्रिंडागणे, उद्याने व स्मशानभूमी सुस्थितीत ठेवणेसाठी आवश्यक त्या उपाय योजना करणे व त्यानुसार कामाची आखणी करणे अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद करणे.
कामाचे विस्तुत स्वरुप :(अ) शहर अभियंता (वसई विरार शहर महानगरपालिका) विभाग यांचे अधिनस्त असलेले पाणीपुरवठा, मलनि: र्सारण व बांधकाम विभाग तसेच प्रभाग समिती 9 प्रशासकीय प्रभाग (ए ते आय) व उप. अभियंता, सहा. अभियंता संबंधित प्रकल्पाच्या कामांची आखणी व नियोजन करण्याच्या अनुषंगाने समंत्रक तसेच उप-अभियंता, सहा.अभियंता (ए ते आय) व उप-अभियंता, सहा. अभियंता यांचेशी समन्वय करुन प्रकल्प अहवाल तयार करणेबाबत मार्गदर्शन करणे, अधिनस्त उप-अभियंता, सहा.अभियंता यांचे विभागात महापालिका निधी/शासन निधी अंतर्गत सुरु असलेल्या विकास कामात तांत्रिक मार्गदर्शन करणे, विकास कामाचे नियोजन व व्यवस्थापन योग्य रितीने होणेसाठी संबधितासह पाहणी करुन आवश्यक तो निर्णयास्तव सादर करणे. अडचणी सोडवणे, व त्याअनुषंगाने आढावा बैठक घेवून मार्गदर्शन करणे व कामे विहित मुदतीत पुर्ण होणेसाठी पाठपुरवठा करणे, कामांची गुणवत्ता व कार्यपध्दतीच्या अनुषंगाने परिपत्रके निर्गमीत करणे, उप-अभियंता व सहा.अभियंता यांचे कडून रु.25.00 लक्ष वरील प्राप्त होणा-या भांडवली व महसुली प्रस्तावाची तांत्रिक छाननी करुन मंजूरी देणे प्रशासकीय मंजूरीसाठी सक्षम प्राधिकरणाकडे सादर करणे व पुढील निविदा कार्यवाही करणे.
आकृतीबंध
अधिकारी
नाव | पदनाम | संपर्क क्रमांक | ईमेल |
---|---|---|---|
समीर भुमकर | उपायुक्त | 0250-6630000 | cevvcmc@gmail.com |
प्रदीप पाचांगे | शहर अभियंता | 8888864281 | cevvcmc@gmail.com |
सुरेंद्र ठाकरे | कार्यकारी अभियंता | 9167259861 | cevvcmc@gmail.com |
सतीशकुमार सूर्यवंशी | प्र कार्यकारी अभियंता | 9370813847 | cevvcmc@gmail.com |
सुरेश शेंगाने | प्र कार्यकारी अभियंता | 9892374629 | cevvcmc@gmail.com |
अमित राऊत | शाखा अभियंता | 8149909555 | cevvcmc@gmail.com |
ऋषिकेश वर्तक | शाखा अभियंता | 9822420945 | cevvcmc@gmail.com |
सौरभ वर्तक | शाखा अभियंता | 9987592408 | cevvcmc@gmail.com |
सचिन पाटील | वरिष्ठ लिपीक | 9922988090 | cevvcmc@gmail.com |