वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आपले स्वागत आहे
  • अग्निशमन विभाग व आपात्कालीन सेवा

    अग्निशमन विभाग व आपात्कालीन सेवा

    महापालिका क्षेत्रातील विविध शासकीय, खाजगी व अशासकीय संस्था यांनी आपत्ती पूर्व व आपत्ती काळात तत्पर राहून समन्वयाने सक्रिय रहाणे व त्या योगे जिवीत / वित्तीय हानी टाळणे अथवा कमी करणे हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा उद्देश आहे. आपत्ती काळात युद्धपातळीवर काम करताना उपलब्ध साधनसामुग्रीचा सुयोग्य वापर करणे, त्याचबरोबर सध्या उपलब्ध असलेल्या यंत्रणेतील त्रुटी / दोष दूर करून सर्व स्तरावर योग्य समन्वय ठेवणे हे उद्दीष्ट आहे. महापालिकेच्या आपत्कालीन आराखड्यामध्ये सर्व आपत्तींचा विचार केलेला आहे. उदाहरणार्थ भूकंप, पूर, वादळ, संसर्गजन्य रोग, कारखान्यातील तसेच रस्ते अपघात इ.

    पदानुक्रम

    अधिकारी

    नाव पदनाम मोबाईल नंबर ईमेल पत्ता
    श्रीमती . अर्चना दिवे उपायुक्त Fire.vvmc@gov.in
    श्री रोहन मोरे प्र . मुख्य अग्नीशमन अधिकारी Fire.vvmc@gov.in