बंद दिव्याच्या तक्रारींकरिता संबंधित प्रभाग समिती विद्युत विभागाकडे अथवा महानगरपालिकेच्या https://vvcmc.in/ या संकेस्थळावर तक्रार नोंदवावी .
तक्रारी सार्वजनिक दिवाबत्ती व्यवस्थेशी निगडित असल्यामुळे संबंधित प्रभाग समिती विद्युत विभागाकडे अथवा महानगरपालिकेच्या https://vvcmc.in/ या संकेस्थळावर तक्रार नोंदवावी .
महावितरण कंपनी संबंधित तक्रारींकरिता नजीकच्या महावितरण कंपनीचे कार्यालय अथवा https://www.mahadiscom.in या संकेस्थळावर तक्रार नोंदवावी
Hello