वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आपले स्वागत आहे
  • क्रीडा विभाग

    क्रीडा विभाग

    क्रीडा विभागाच्या वतीने विविध स्पर्धा, कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करणे. महानगरपालिकांच्या शहरांना खेळासाठी जिल्हयाचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील महापालिका व खाजगी शाळांच्या जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे.

    पदानुक्रम

    अधिकारी

    नाव पदनाम मोबाईल नंबर ईमेल पत्ता
    श्री अजित मुठे उपायुक्त vvmcsports@gmail.com
    श्रीमती मेधा वर्तक सहाय्यक आयुक्त 9049365946 vvmcsports@gmail.com
    श्री प्रमोद गोयल लिपिक 9561864365 vvmcsports@gmail.com