वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आपले स्वागत आहे
  • पाणी पुरवठा विभाग

    पाणी पुरवठा विभाग

    विभागाचे ध्येय आणि धोरण: वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील ९ प्रशासकीय प्रभागांमध्ये (प्रभाग ए ), (प्रभाग बी ), (प्रभाग सी ), (प्रभाग डी ), (प्रभाग ई ), (प्रभाग फ), (प्रभाग जी ), (प्रभाग एच ), (प्रभाग आय ) तसेच सहावे अभियंता व उपअभियंता यांच्या कार्यक्षेत्रात जलस्रोत, जलपुरवठा शाखा, जलशुद्धीकरण केंद्रे, सार्वजनिक विहिरी, बोअरवेल्स, रस्ते, इमारती, शाळा, खेळाची मैदाने, उद्याने आणि स्मशानभूमी यांचे योग्य प्रकारे देखभाल व व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखणे, त्या अनुषंगाने कामांचे नियोजन करणे व आवश्यक तरतुदी अंदाजपत्रकात करणे.

    कामाचा सविस्तर स्वरूप: शहर अभियंता (वसई विरार शहर महानगरपालिका) विभागांतर्गत जलपुरवठा, मलनिस्सारण व बांधकाम विभाग तसेच प्रभाग समितीतील ९ प्रशासकीय प्रभाग (प्रभाग ए ते प्रभाग आय ) आणि उपअभियंता, सहाय्यक अभियंता व सल्लागार यांच्या समन्वयाने संबंधित प्रकल्प कामांचे नियोजन व आखणीस अनुसरून प्रकल्प अहवाल तयार करणे, तसेच विभागात महानगरपालिका निधी/शासकीय निधी अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांमध्ये अधिनस्त उपअभियंता व सहाय्यक अभियंत्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे. विकासकामांचे योग्य नियोजन व व्यवस्थापन होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक निर्णयाकरिता अहवाल सादर करणे. संबंधित अडचणी सोडविणे, तसेच त्यानुसार पुनरावलोकन बैठकांचे आयोजन करून कामे निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणे. कामांच्या गुणवत्तेनुसार व कार्यपद्धतीनुसार परिपत्रके जारी करणे, तसेच अधिनस्त उपअभियंता व सहाय्यक अभियंता यांच्याकडून प्राप्त झालेले रु. २५.०० लाखांवरील भांडवली व महसुली प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या तपासून त्यास मान्यता देणे, सक्षम प्राधिकरणाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करणे आणि पुढील निविदा प्रक्रिया राबविणे.

    पदानुक्रम

    अधिकारी

    NAME DESIGNATION MOBILE NO र EMAIL ID
    श्री. सुरेंद्र ठाकरे प्र . कार्यकारी अभियंता 9167259861 cevvcmc@gmail.com
    श्री प्रदीप आवडेकर I/C अधीक्षक 9765870444 cevvcmc@gmail.com
    श्री. ऋषिकेश वर्तक कनिष्ठ अभियंता 9822420945 cevvcmc@gmail.com
    श्री. सौरभ वर्तक कनिष्ठ अभियंता 9987592408 cevvcmc@gmail.com
    श्री. संतोष संखे कनिष्ठ अभियंता 7709696824 cevvcmc@gmail.com
    श्री. जफर सय्यद कनिष्ठ अभियंता 9960954117 cevvcmc@gmail.com
    श्रीम. अश्विनी दुपारे कनिष्ठ अभियंता 9324123733 cevvcmc@gmail.com
    श्री. मनिष पाटील कनिष्ठ अभियंता 7776842633 cevvcmc@gmail.com
    श्री. प्रथमेश संखे कनिष्ठ अभियंता 8983544480 cevvcmc@gmail.com
    श्री. महेश शिरीषकर कनिष्ठ अभियंता 9096636968 cevvcmc@gmail.com
    श्री रोनक सरमळकर कनिष्ठ अभियंता 7021888249 cevvcmc@gmail.com
    श्री. प्रतिक पाटील आरेखक 8554948023 cevvcmc@gmail.com
    श्री. गौरव राणे पाणी पुरवठा कर्मचारी 7021628368 cevvcmc@gmail.com
    रतिश गुंडेय लिपिक 9767191475 cevvcmc@gmail.com
    श्री. महेश भोईर सुपरवाइजर 7972338378 cevvcmc@gmail.com
    श्रीम. योगीता उबाळे पाणी पुरवठा कर्मचारी 7276825802 cevvcmc@gmail.com
    श्रीम. प्राची गुरव पाणी पुरवठा कर्मचारी 9987075828 cevvcmc@gmail.com
    श्रीम. प्राजक्ता राऊळ पाणी पुरवठा कर्मचारी 9860550879 cevvcmc@gmail.com
    श्रीम. अंकिता राऊत लिपिक 9260351677 cevvcmc@gmail.com
    श्री. अश्विन जाधव पाणी पुरवठा कर्मचारी 7620170088 cevvcmc@gmail.com
    श्री. नवनाथ घारे पाणी पुरवठा कर्मचारी 7350619464 cevvcmc@gmail.com
    श्री. महेश पाटील पाणी पुरवठा कर्मचारी 9673347375 cevvcmc@gmail.com