वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आपले स्वागत आहे
  • सामाजिक न्याय /समाज कल्याण विभाग

    सामाजिक न्याय /समाज कल्याण विभाग

    सामाजिक न्याय विभाग हा शासनाचा अत्यंत महत्त्वाचा विभाग असून समाजातील दुर्बल, वंचित व मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करतो. या विभागाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजात समानता, न्याय व सन्मानाची भावना निर्माण करणे आणि सर्व नागरिकांना समान संधी उपलब्ध करून देणे. समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या योजना :-
    १.जीवनदायी योजना :- जेष्ठ पुरुष (६० वर्षावरील )नागरिकांकरिता डायलेसिस उपचार
    २.जीवनदायी योजना :- जेष्ठ पुरुष १४ ते ५९ वयोगटातील युवकांकरिता डायलेसिस उपचार
    ३.अंधारमय योजना :- कुष्ठरोग कुटुंबाला उदरनिर्वाह दरमहा अनुदान देणे
    ४.विद्यार्थी योजना :- २ ते १८ वयोगटातील अनाथ मुलांना उपजिविकेकरिता अर्थसहाय्य देणे
    5.चर्मकार व्यवसाय परवाने प्रभाग समिती स्तरावर

    पदानुक्रम

    अधिकारी

    नाव पदनाम मोबाईल नंबर ईमेल पत्ता
    सौ. नीलाक्षी पाटील सहाय्यक आयुक्त 7757059392 nilakshipatil1970@gmail.com
    हरिश्चंद्र जाधव वरिष्ठ लिपिक 982213702 harishchandrajadhav4@gmail.com
    वैशाली तुळसकर लिपिक 9096839304 vaishalitulaskar@gmail.com