“माझी माती, माझा देश” या उपक्रमाअंतर्गत दिनांक ०९ ऑगस्ट २०२३ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय शपथ विधी सोहळा संपन्न झाला .

माझी माती, माझा देश” या उपक्रमाअंतर्गत विविध शाळांमध्ये शपथ विधी सोहळा संपन्न झाला

माझी माती, माझा देश” या उपक्रमाअंतर्गत दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजी वसई विरार शहर महानगरपालिकामध्ये “वसुधा वंदन” रोप वाटिका लावण्याचा कार्यक्रम पार पडाल

माझी माती, माझा देश” या उपक्रमाअंतर्गत दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

वसई विरार शहर महानगपालिकेमध्ये अमृत कलश यात्रा सोहळा संपन्न.

X