नगर रचना
नगर नियोजनTo supervise the work of the Head of the Urban Planning Department in the Municipal Corporation and to submit a direct report to the Municipal Commissioner.Implementation of Development Plan:
- विकास योजनेची अंमलबजावणीसाठी प्राथम्ययादी तयार करून त्यानुसार अंमलबजावणीसाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य करणे.
- केंद्र शासन पुरस्कृत व राज्य शासनाच्या विविध योजनाखाली अर्थसहाय्य मिळविण्यासाठी प्रस्ताव तयार करणे व त्या अनुषंगाने शासनास वेळोवेळी पत्रव्यवहार करणे
- महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम/भूसंपादन नियमांतर्गत विकाय योजनेच्या प्रस्तावाखाली जमिनीच्या भूसंपादनांसाठी आवश्यक ती कार्यवाही करणे, जमिनीच्या मुल्याकांनाचा प्राथमिक अहवाल तयार करणे.
- विकास योजनेबाबत आवश्यकतेनुसार फेरबदलाचे प्रस्ताव तयार करणे.
- महानगरपालिकेला नगररचना विषयाशी संबधित प्रकरणात तांत्रिक सल्ला देणे
- विकास योजनेच्या अंमलबजावणीबाबतची सर्व प्रकरणे हाताळणे.
विकास नियंत्रण
महाराष्ट्र प्रादशिक व नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 44 अंतर्गत प्राप्त विविध बांधकाम परवानगी , विकास परवानगी , अभिन्यास मंजूरीच्या प्रकरणांची छाननी करणे, आुयक्त म.न.पा यांच्या मंजूरीने प्रारंभ प्रमाणपत्र, बांधकाम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र इ. अनुषंगिक कामाबाबत कार्यवाही करणे.
महानगरपालिकेतील प्रभाग अधिका-यांना व इता संबधितांना अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात महाराष्ट्र प्रादशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम 52,53,54, व 55 च्या अनुषंगाने सल्ला व मार्गदर्शन देणे.
आकृतीबंध
अधिकारी
नाव | पदनाम | संपर्क क्रमांक | ईमेल |
वाय एस रेड्डी | उपायुक्त | 9321113786 | |
चंद्रशेखर दिघावकर | सहाय्यक आयुक्त | 9372928469 | |
श्वेता माने | नगर रचनाकार | 7972154887 | |
अंकित मिश्रा | कनिष्ठ अभियंता | 9689992724 | |
मृदुल राऊत | वरिष्ठ आरेखक | 7507584031 | |
शर्वरी वर्तक | वरिष्ठ आरेखक | 7709569193 | |
कल्पेश पाटील | कारकून | 9527375753 |
1966 च्या महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियमाच्या कलम 52 नुसार अनधिकृत बांधकामांना "कम्पाउंडिंग स्ट्रक्चर" म्हणून घोषित करण्याच्या कायद्याच्या कलम 158 (1) अन्वये केलेल्या कारवाईबाबत | डाउनलोड |
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमित आरक्षणांची यादी | डाउनलोड |